तालुक्यातील ग्राम देवधाबा येथील शेतातील विद्युततारांमध्ये दि.16 एप्रिल 26 रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान शॉर्टसर्किट झाले.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-17 16:27:41
भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे आग लागून आठ एकरातील मका पिक पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी उघडकीस आली.
2026-04-15 11:10:24
कांदा विक्रीसाठी नाशिकच्या बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पातुर तालुक्यातील कोसगाव येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2026-04-04 13:29:10
राज्यात सध्या निसर्गाचा कहर पाहायला मिळत असून अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
2026-04-02 11:17:07
तालुक्यातील चिखली (रामनाथ) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-28 11:28:54